परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) जिल्ह्यातील मोजे पिंपरी देशमुख येथे मराठा समाजाचा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे गेली 14 दिवस झाले आमरण उपोषण करत आहेत पण सरकार यावर काहीही न्याय करण्यास तयार नाही या कारणास्तव सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक 12 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे यांच्या समर्थनात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
