बीड (समाजहित न्यूज वृत्तांत ) येथे आयोजित करण्यात आलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा शाखेच्या महत्त्व पुर्ण बैठकीत मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टोमके यांचे हस्ते धीरज वडमारे यांना बीड शहरअध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पदावर नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, पक्षाची बांधणी व बळकटीकरण करणे या उद्देशाने हे नियुक्ती चे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.पंडीत टोमके, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जिल्हा धिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले . निळे झेंडे, बॅनरखाली,रि पा इं चे संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर,रा सु गवई, डॉ राजेंद्र गवई यांच्या नावाने घोषणा देऊन बीड जिल्हा अध्यक्ष माणिक वाघमारे यांनी परिसर दणाणून सोडला होता, यावेळी जलीलभाई कार्याध्यक्ष आल्पसंख्यांक महाराष्ट्र, नारायण वाघमारे जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब काकडे युवक जिल्हाध्यक्ष, इंदुमती खरात महिला जिल्हाध्यक्षा, इत्यादी अनेक जण बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाले ल्या निदर्शने कार्यक्रमात व शासकीय विश्रामगृहात दुपारी दोन वाजता संपन्न झाले ल्या बैठकीला उपस्थित होते.
रि पा इं चे बीड शहराध्यक्ष पदी धीरज वडमारे यांची नियुक्ती
September 09, 2023
0

Tags