लोककलावंत सांस्कृतिक मंच महत्वपूर्ण बैठक आणि नियुक्ती पत्र वितरण सोहळा 8 सप्टेंबर 2023 रोजी परभणी शहरातील सावली रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शाहीर नामदेव लाहाडे यांनी केले आहे तर या कार्यक्रमाला विष्णू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

