दिनांक 04 सप्टेंबर 2023 चे टॉप 10 बातमी
👉 गंगाखेड येथे कडकडीत बंद; अंतरवली येथील घटनेचा निषेध
👉लाठीचार्ज चा सकल मराठा परिवाराच्या वतीने परभणीत निषेध
👉लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनाचे आयोजन
👉संभाजी सेनेचे ब्राम्हणगाव येथे रास्ता रोको आंदोलन
👉कु. श्रेयश ने पटकावले कराटे चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक
👉ताडकळस ग्रामपंचायत विरोधात पत्रकाराचे उपोषणाला प्रारंभ
👉कातनेश्वर गावांमध्ये गावकऱ्यांच्या वतीने कडकडीत बंद
👉सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज यांना जननायक पुरस्कार 2023 जाहीर
👉राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने मानवत तहसीलदार यांना निवेदन
👉भीमशक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8530935821 / 7058067029
-------------------------------------------
समाजहित न्यूज
एक पाऊल पुढे समाजासाठी
आपल्या हक्काचे न्यूज चॅनेल
मुख्य संपादक - प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
कार्यकारी संपादक - ऍड.सुभाष अंभोरे 9284714499
व्यवस्थापक प्रतिनिधी - शेख अझहर शेख आसिफ 7058067029
